Search NOC Application
Pune Police Manapa Pune Trafficop Pune Smart City

टोल फ्री: १८०० १०३० २२२

गणेश मंडळ अध्यक्षांच्या मोबाईल क्रमांकावर DND सर्व्हिस Activate असेल तर अर्जांचा OTP मिळण्यास अडचण येऊ शकते. कृपया अध्यक्षांच्या मोबाईल क्रमांकावरील DND सेवा Deactivate करावी.

सार्वजनिक गणेशोत्सव - २०१९

ऑनलाईन अर्ज स्वीकृती ची मुदत दिनांक २० ऑगस्ट २०१९ रोजी संपली आहे.

>> ऑनलाईन परवाना मिळण्याची पध्दत

 • ऑनलाईन अर्जाची पूर्ण माहीती भरणे बंधनकारक आहे.
 • आवश्यक कागदपत्रे फक्त PDF/Image फॉरमॅटमध्ये असावीत.
 • अर्ज भरल्यावर अर्ज क्रमांक नोंद करा.
 • पुढील कार्यवाहीसाठी व आवश्यकतेनुसार गरज भासल्यास मंडळाच्या पदाधिकार्यांना पोलीस स्टेशन अथवा मनपा कडून संपर्क केला जाईल.
 • टीप - कृपया रनिंग मंडप/कमान परवान्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे. रनिंग मंडप / कमान परवान्यासाठी तसेच तात्पुरते वीज जोडणी कामी MSEB चा परवाना घेण्यासाठी मनपाच्या क्षेत्रिय कार्यालयात "एक खिडकी योजना" सुरु केलेली आहे.

>> अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहीती व कागदपत्रे

 • मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव/सरचिटणीस, खजिनदार यांचे नाव, ई-मेल, मोबाईल व फोटो.
 • धर्मादाय आयुक्त नोंदणी प्रमाणपत्र.
 • मागील वर्षीचे मनपा परवाने, पोलीस परवाने, ना हरकत पत्र.
 • अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
 • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

>> अर्जाची स्थिती जाणून घेण्याची पध्दत

 • तुमचा अर्ज क्रमांक व अध्यक्षांचा मोबाईल क्रमांक समाविष्ट करा.
 • 'Submit' वर क्लिक करा.
 • अर्जाची स्थिती जाणुन घ्या आणि परवाना डाऊनलोड करा.
 
 
आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक - (०२०) २५५०१००० व (०२०) २५५०६८००/१/२/३/४
मनपा अग्निशमन दल - (०२०) २६४५१७०७/२६४५०६०१/१०१
मनपा सुरक्षा विभाग - (०२०) २५५०११३०
मनपा घरपाडी विभाग - (०२०) २५५०१३९२
Copyright 2019 PMC. All Rights Reserved.