Search NOC Application

EXCAVATION NOC

>> ऑनलाईन परवाना मिळण्याची पध्दत

  • अर्ज ऑनलाईन भरताना फक्त इंग्रजी(English) मध्येच भरावा.
  • ऑनलाईन अर्जाची पूर्ण माहीती भरणे बंधनकारक आहे.
  • आवश्यक कागदपत्रे फक्त PDF/Image फॉरमॅटमध्ये असावीत.
  • अर्ज भरल्यावर अर्ज क्रमांक नोंद करा.
  • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
.
Apply For NOC

>> अर्जाची स्थिती जाणून घेण्याची पध्दत

  • तुमचा अर्ज क्रमांक समाविष्ट करा.
  • 'Submit' वर क्लिक करा.
  • मोबाईल क्रमांक समाविष्ट करा.
  • SMS व्दारे OTP मोबाईलवर येईल.
  • SMS व्दारे आलेला OTP समाविष्ट करा.
  • अर्जाची स्थिती पूर्ण करण्यासाठी 'Submit' वर क्लिक करा.
 
 
आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक - (०२०) २५५०१००० व (०२०) २५५०६८००/१/२/३/४
मनपा अग्निशमन दल - (०२०) २६४५१७०७/२६४५०६०१/१०१
मनपा सुरक्षा विभाग - (०२०) २५५०११३०
मनपा घरपाडी विभाग - (०२०) २५५०१३९२
Copyright 2019 PMC. All Rights Reserved.